YouVersion लोगो
सर्च आयकॉन

१ राजे 16:30 - Compare All Versions

१ राजे 16:30 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

परमेश्वराच्या दृष्टीने वाईट ते सर्व अम्रीचा मुलगा अहाबाने केले. आपल्या आधीच्या राजांपेक्षाही हा दुर्वर्तनी होता.

सामायिक करा
१ राजे 16 IRVMAR

१ राजे 16:30 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

ओमरीचा पुत्र अहाबाने त्याच्या आधी होऊन गेलेल्यांपेक्षा याहवेहच्या दृष्टीने जे वाईट ते केले.

सामायिक करा
१ राजे 16 MRCV

१ राजे 16:30 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

अम्रीचा पुत्र अहाब ह्याने परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते केले; आपल्यापूर्वी होऊन गेलेल्या सर्वांपेक्षा अधिक वाईट वर्तन त्याने केले.

सामायिक करा
१ राजे 16 MARVBSI