१ राजे 14:9 - Compare All Versions
१ राजे 14:9 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पण तुझ्या हस्ते अनेक पातके घडली आहेत. तुझ्या आधीच्या कोणत्याही सत्ताधीशापेक्षा ती अधिक गंभीर आहेत. माझा मार्ग तू केव्हाच सोडून दिला आहेस. तू इतर देवदेवतांच्या मूर्ती केल्यास याचा मला खूप राग आला आहे.
सामायिक करा
१ राजे 14 IRVMAR१ राजे 14:9 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
पण तुझ्यापूर्वी होऊन गेलेल्या सर्वांपेक्षा तू अधिक दुष्कर्मे केली आहेस. तू आपल्यासाठी इतर दैवत घडविलेस, धातूच्या मूर्ती बनविल्यास; तू माझा क्रोध पेटविला आहेस आणि माझ्याकडे पाठ केली आहेस.
सामायिक करा
१ राजे 14 MRCV१ राजे 14:9 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पण तुझ्यापूर्वी होऊन गेलेल्या सर्वांपेक्षा तू अधिक दुराचरण केले आहेस; मला सोडून तू अन्य देव व ओतीव मूर्ती केल्या आहेत; अशाने तू मला चिडवून संतप्त केले आहे आणि माझ्याकडे पाठ केली आहेस.
सामायिक करा
१ राजे 14 MARVBSI