१ राजे 14:8 - Compare All Versions
१ राजे 14:8 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
यापूर्वी इस्राएलावर दाविदाच्या घराण्याचे राज्य होते. पण त्यांच्या हातून ते काढून घेऊन मी तुला राजा केले. पण माझा सेवक दावीद याच्यासारखा तू निघाला नाहीस, तो नेहमी माझ्या आज्ञेप्रमाणे वागत असे. मन:पूर्वक मलाच अनुसरत असे. तो योग्य असलेल्या गोष्टी तो करीत असे.
सामायिक करा
१ राजे 14 IRVMAR१ राजे 14:8 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
दावीदाच्या घराण्यापासून राज्य फाडून ते मी तुला दिले, पण तू माझा सेवक दावीदाप्रमाणे नाहीस, त्याने माझ्या आज्ञा पाळल्या व त्याच्या आयुष्यभर त्यांचे अनुसरण केले आणि केवळ जे माझ्या दृष्टीने योग्य ते त्याने केले.
सामायिक करा
१ राजे 14 MRCV१ राजे 14:8 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आणि दाविदाच्या घराण्यापासून राज्य काढून घेऊन तुला दिले; तरी तू माझा सेवक दावीद ह्याच्याप्रमाणे वागला नाहीस. दावीद माझ्या आज्ञा पाळत असे; तो मला जिवेभावे धरून राहिला व माझ्या दृष्टीने जे योग्य तेच तो करीत असे
सामायिक करा
१ राजे 14 MARVBSI