1 योहान 5:15
1 योहान 5:15 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
आणि आपण जे काही मागतो ते तो ऐकतो, हे आपल्याला ठाऊक आहे म्हणून ज्या मागण्या आपण त्याच्याजवळ केल्या आहेत त्या आपल्याला मिळाल्या आहेत हेही आपल्याला ठाऊक आहे.
सामायिक करा
1 योहान 5 वाचा1 योहान 5:15 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
जे आपण मागतो ते ऐकतात आणि आपल्याला माहीत आहे की जे आपण त्यांना मागितले आहे ते आपणास मिळाले आहे.
सामायिक करा
1 योहान 5 वाचा