1 योहान 4:3
1 योहान 4:3 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
आणि जो प्रत्येक आत्मा येशूला कबूल करत नाही, तो देवापासून नाही. हाच ख्रिस्तविरोधकाचा आत्मा आहे; तो येणार हे तुम्ही ऐकले आहे. तो जगात आताही आहे.
सामायिक करा
1 योहान 4 वाचा1 योहान 4:3 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
परंतु प्रत्येक आत्मा जो येशूंचा अंगीकार करीत नाही तो परमेश्वरापासून नाही. हा तर ख्रिस्तविरोधकाचा आत्मा आहे, ज्याच्या येण्याबद्दल तुम्ही ऐकले आहे आणि तो आधीच जगामध्ये आलेला आहे.
सामायिक करा
1 योहान 4 वाचा