1 योहान 4:18
1 योहान 4:18 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
प्रीतीच्या ठायी भिती नसते. इतकेच नव्हे तर पूर्ण प्रीती भीती घालवून देते. भीतीमध्ये शासन आहे आणि भीती बाळगणारा प्रीतीमध्ये पूर्ण झालेला नाही.
सामायिक करा
1 योहान 4 वाचा1 योहान 4:18 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
प्रीतीमध्ये भय नसते. पूर्ण प्रीती भीतीला घालवून देते, कारण भीतीमध्ये शासन असते. जो भीती बाळगतो तो प्रीतीमध्ये पूर्ण झालेला नसतो.
सामायिक करा
1 योहान 4 वाचा1 योहान 4:18 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
प्रीतीच्या ठायी भीती नसते; इतकेच नव्हे तर पूर्ण प्रीती भीती घालवून देते; भीतीमध्ये शासन आहे आणि भीती बाळगणारा प्रीतीमध्ये पूर्ण झालेला नाही.
सामायिक करा
1 योहान 4 वाचा