1 योहान 4:15
1 योहान 4:15 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
जर कोणी “येशू हा देवाचा पुत्र आहे” हे कबूल करतो तर त्याच्याठायी देव राहतो आणि देव त्यांच्यामध्ये राहतो.
सामायिक करा
1 योहान 4 वाचा1 योहान 4:15 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
येशू हे परमेश्वराचे पुत्र आहेत असे जर कोणी अंगीकृत करतात तर, त्यांच्यामध्ये परमेश्वर राहतात आणि ते परमेश्वरामध्ये राहतात.
सामायिक करा
1 योहान 4 वाचा1 योहान 4:15 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
येशू हा देवाचा पुत्र आहे, असे जो कोणी कबूल करतो त्याच्या ठायी देव राहतो व तो देवाच्या ठायी राहतो.
सामायिक करा
1 योहान 4 वाचा