1 योहान 3:8
1 योहान 3:8 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
पाप करणारा सैतानाचा आहे; कारण सैतान प्रारंभापासून पाप करत आहे. सैतानाची कृत्ये नष्ट करण्यासाठीच देवाचा पुत्र प्रकट झाला.
सामायिक करा
1 योहान 3 वाचा1 योहान 3:8 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
जो पाप करतो तो सैतानाचा आहे कारण सैतान आरंभापासून पाप करीत आहे आणि सैतानाची कामे नष्ट करण्यासाठीच देवाचा पुत्र प्रकट झाला.

1 योहान 3 वाचा1 योहान 3:8 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
जो कोणी पापमय गोष्टी करतो ते सैतानापासून आहे, कारण सैतान प्रारंभापासूनच पाप करीत आला आहे. परंतु सैतानाची कृत्ये नष्ट करावी म्हणून परमेश्वराचे पुत्र प्रकट झाले.
सामायिक करा
1 योहान 3 वाचा