1 योहान 3:24
1 योहान 3:24 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
जो देवाची आज्ञा पाळतो तो त्याच्यामध्ये राहतो आणि देव त्याच्यात राहतो आणि त्याने जो पवित्र आत्मा आपल्याला दिला, त्यावरून आपल्याला कळून येते की, तो आपल्याठायी राहतो.
सामायिक करा
1 योहान 3 वाचा1 योहान 3:24 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
जे कोणी परमेश्वराच्या आज्ञा पाळतात ते परमेश्वरामध्ये राहतात आणि परमेश्वर त्यांच्यामध्ये राहतात. आणि अशा रीतीने आपल्याला समजते की परमेश्वर आपल्यामध्ये राहतात: परमेश्वराने जो आत्मा आपणास दिला आहे त्याद्वारे हे आपणास समजून येते.
सामायिक करा
1 योहान 3 वाचा