1 योहान 3:18
1 योहान 3:18 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
प्रिय मुलांनो, आपण शब्दाने किंवा जीभेने नव्हे, तर कृतीने व खरेपणाने प्रीती करावी.
सामायिक करा
1 योहान 3 वाचा1 योहान 3:18 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
प्रिय लेकरांनो, आपण शब्दांनी किंवा कोरड्या बोलण्याने प्रीती करू नये, परंतु कृतीने आणि सत्याने प्रीती करावी.
सामायिक करा
1 योहान 3 वाचा1 योहान 3:18 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
मुलांनो, आपल्या शब्दांनी किंवा जिभेने नव्हे, तर कृतीने व सत्याने आपण प्रीती करावी.
सामायिक करा
1 योहान 3 वाचा