1 योहान 3:10
1 योहान 3:10 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
ह्यावरून देवाची मुले व जी सैतानाची मुले उघड दिसून येतात. जो कोणी नीतिमत्त्वाने वागत नाही तो देवाचा नाही व जो आपल्या भावावर प्रीती करीत नाही तोही नाही.
सामायिक करा
1 योहान 3 वाचा1 योहान 3:10 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
यावरून आपल्याला परमेश्वराची मुले कोणती आणि सैतानाची मुले कोणती, हे ओळखता येते. जे कोणी जे योग्य आहे ते करीत नाहीत, ती परमेश्वराची लेकरे नाहीत किंवा जे कोणी आपल्या भावावर आणि बहिणीवर प्रीती करीत नाही ते सुद्धा परमेश्वरापासून नाहीत.
सामायिक करा
1 योहान 3 वाचा