YouVersion लोगो
सर्च आयकॉन

1 योहान 2:9-10 - Compare All Versions

1 योहान 2:9-10 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

मी प्रकाशात आहे असे म्हणून जो आपल्या भावांचा द्वेष करतो तो अजून अंधारांतच आहे. जो आपल्या भावावर प्रेम करतो तो प्रकाशात राहतो आणि त्याच्यामध्ये अडखळण्याचे कारण नसते.

सामायिक करा
1 योहान 2 IRVMAR

1 योहान 2:9-10 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

जर कोणी प्रकाशामध्ये आहे असा दावा करतो, परंतु आपल्या बंधू किंवा भगिनीचा द्वेष करतो तर तो अजूनही अंधकारातच आहे. जो कोणी आपल्या बंधू आणि भगिनीवर प्रीती करतो तो प्रकाशात राहतो आणि त्याच्यामध्ये असे काहीच नाही की ज्यामुळे ते अडखळतील.

सामायिक करा
1 योहान 2 MRCV

1 योहान 2:9-10 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

मी प्रकाशात आहे असे म्हणून जो आपल्या बंधूचा द्वेष करतो तो अजून अंधारातच आहे. आपल्या बंधूवर प्रीती करणारा प्रकाशात राहतो, आणि त्याच्या ठायी अडखळण नसते

सामायिक करा
1 योहान 2 MARVBSI

1 योहान 2:9-10 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

“मी प्रकाशात आहे”, असे म्हणून जो आपल्या बंधूचा द्वेष करतो तो अजून अंधारातच आहे. आपल्या बंधूवर प्रीती करणारा प्रकाशात राहतो आणि तो कोणत्याही प्रकारे दुसऱ्यांना पापास प्रवृत्त करत नाही.

सामायिक करा
1 योहान 2 MACLBSI