1 योहान 2:6
1 योहान 2:6 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
“मी त्याच्याशी एकनिष्ठ राहतो”, असे म्हणणाऱ्याने येशू ख्रिस्त जसा चालला, तसे स्वतःही चालले पाहिजे.
सामायिक करा
1 योहान 2 वाचा1 योहान 2:6 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मी देवामध्ये राहतो असे म्हणणाऱ्याने, जसा येशू ख्रिस्त चालला तसे चालले पाहिजे.
सामायिक करा
1 योहान 2 वाचा1 योहान 2:6 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
जो कोणी असा दावा करतो की तो त्यांच्यामध्ये राहतो, त्याने जसे येशू राहिले तसे राहिले पाहिजे.
सामायिक करा
1 योहान 2 वाचा1 योहान 2:6 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
मी त्याच्या ठायी राहतो, असे म्हणणार्याने तो जसा चालला तसे स्वतःही चालले पाहिजे.
सामायिक करा
1 योहान 2 वाचा