1 योहान 2:21
1 योहान 2:21 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तुम्हास सत्य कळत नाही म्हणून मी तुम्हास लिहीले आहे असे नाही, तुम्हास ते कळते म्हणून आणि कोणतीही लबाडी सत्यापासून नाही, म्हणून लिहिले आहे.
सामायिक करा
1 योहान 2 वाचा1 योहान 2:21 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
तुम्हाला सत्य माहीत नाही म्हणून मी तुम्हास लिहितो असे नाही, परंतु ते तुम्हाला माहीत आहे आणि सत्याचा उगम असत्यापासून होत नाही.
सामायिक करा
1 योहान 2 वाचा