1 योहान 1:10
1 योहान 1:10 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
जर आम्ही म्हणतो की आम्ही पाप केले नाही तर आम्ही त्यास लबाड ठरवतो आणि त्याचे वचन आपल्याठायी नाही.
सामायिक करा
1 योहान 1 वाचा1 योहान 1:10 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
जर आपण म्हणतो की, आपण पाप केले नाही, तर आपण परमेश्वराला लबाड ठरवितो आणि त्यांचे वचन आपल्यामध्ये नाही.
सामायिक करा
1 योहान 1 वाचा