YouVersion लोगो
सर्च आयकॉन

१ करिंथ 6:18 - Compare All Versions

१ करिंथ 6:18 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

व्यभिचारापासून दूर पळा. जे दुसरे कोणतेही पाप मनुष्य करतो ते त्याच्या शरीराबाहेर होते पण व्यभिचार करणारा आपल्या स्वतःच्या शरीराविरुद्ध पाप करतो.

सामायिक करा
१ करिंथ 6 IRVMAR

१ करिंथ 6:18 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

व्यभिचाराच्या पापापासून दूर पळा, कारण दुसरे कोणतेही पाप मनुष्य करतो ते शरीराबाहेर करतो, परंतु जो कोणी व्यभिचार करतो, तेव्हा तो स्वतःच्याच शरीराविरुद्ध पाप करतो.

सामायिक करा
१ करिंथ 6 MRCV

१ करिंथ 6:18 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

जारकर्माच्या प्रसंगापासून पळ काढा. जे कोणतेही दुसरे पापकर्म मनुष्य करतो ते शरीराबाहेरून होते; परंतु जो जारकर्म करतो तो आपल्या शरीराबाबत पाप करतो.

सामायिक करा
१ करिंथ 6 MARVBSI

१ करिंथ 6:18 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

जारकर्माच्या प्रसंगापासून पळ काढा. जे कोणतेही दुसरे पापकर्म मनुष्य करतो, ते शरीराबाहेरून होते. परंतु जो जारकर्म करतो तो आपल्या शरीरामध्ये पाप करतो.

सामायिक करा
१ करिंथ 6 MACLBSI