१ करिंथ 6:14
१ करिंथ 6:14 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
आणि देवाने प्रभूला उठवले आणि तो त्याच्या सामर्थ्याने आपल्यालासुद्धा उठवील.
सामायिक करा
१ करिंथ 6 वाचा१ करिंथ 6:14 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
ज्याप्रमाणे प्रभूला परमेश्वराने आपल्या शक्तीने मरणातून उठविले, त्याप्रमाणेच तो आपल्यालाही उठवेल.
सामायिक करा
१ करिंथ 6 वाचा