१ करिंथ 4:12
१ करिंथ 4:12 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
आणि आम्ही श्रम करतो, आम्ही स्वतःच्या हातांनी काम करतो, आमची निंदा होत असता आम्ही आशीर्वाद देतो.
सामायिक करा
१ करिंथ 4 वाचा१ करिंथ 4:12 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
आम्ही आमच्या हाताने काबाडकष्ट करतो, जेव्हा आम्हाला शाप देतात, तेव्हा आम्ही आशीर्वाद देतो; आमचा छळ केला जातो, तेव्हा आम्ही सहन करतो
सामायिक करा
१ करिंथ 4 वाचा