१ करिंथ 3:9
१ करिंथ 3:9 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
कारण अपुल्लोस आणि मी देवाच्या सेवाकार्यात सहकर्मी आहोत. तुम्ही देवाचे शेत आहात व देवाची इमारत आहात.
सामायिक करा
१ करिंथ 3 वाचा१ करिंथ 3:9 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
आम्ही परमेश्वराच्या सेवेतील सहकारी आहोत. तुम्ही परमेश्वराचे शेत आहात, परमेश्वराची इमारत आहात.
सामायिक करा
१ करिंथ 3 वाचा