१ करिंथ 3:7
१ करिंथ 3:7 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तर मग लावणारा काही नाही किंवा पाणी घालणाराही काही नाही, पण वाढविणारा देव हाच काय तो आहे.
सामायिक करा
१ करिंथ 3 वाचा१ करिंथ 3:7 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
पेरणारा किंवा पाणी घालणारा कोणी काही नाही, तर फक्त परमेश्वरच जे त्याची वाढ करतात.
सामायिक करा
१ करिंथ 3 वाचा