१ करिंथ 3:13
१ करिंथ 3:13 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तर बांधणाऱ्या प्रत्येकाचे काम उघड होईल कारण तो दिवस ते उघडकीस आणील, तो दिवस अग्नीने प्रकट होईल व तोच अग्नी प्रत्येकाचे काम कसे आहे याची परीक्षा करील.
सामायिक करा
१ करिंथ 3 वाचा१ करिंथ 3:13 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
तर त्या प्रत्येकाचे काम जसे आहे तसे दिसेल, कारण तो दिवस ते प्रकाशात आणेल. अग्नीद्वारे ते प्रकट होईल, प्रत्येकाचे काम कसे आहे हे अग्नीने पारखले जाईल.
सामायिक करा
१ करिंथ 3 वाचा