१ करिंथ 2:6
१ करिंथ 2:6 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तरीपण, जे आत्मिक परीपक्व आहेत त्यांना आम्ही ज्ञान सांगतो परंतु ते ज्ञान या जगाचे नाही आणि या युगाचे नाहीसे होणारे जे अधिकारी त्यांचेही नाही.
सामायिक करा
१ करिंथ 2 वाचा१ करिंथ 2:6 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
तरी देखील, आम्ही परिपक्व झालेल्यांना ज्ञानाचा संदेश सांगतो, परंतु हे ज्ञान या युगाचे नव्हे किंवा या युगाचे शासक, ज्यांचे अधःपतन होणार आहे त्यांचेही नव्हे.
सामायिक करा
१ करिंथ 2 वाचा