१ करिंथ 2:14
१ करिंथ 2:14 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
स्वाभाविक मनुष्य देवाच्या आत्म्याच्या गोष्टी स्वीकारत नाही कारण त्या त्यास मूर्खपणाच्या वाटतात आणि तो त्या मानीत नाही, कारण त्या आत्म्याने समजायच्या असतात.
सामायिक करा
१ करिंथ 2 वाचा१ करिंथ 2:14 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
परंतु जो मनुष्य आत्मिक नाही, तो परमेश्वराच्या आत्म्यापासून आलेल्या गोष्टी स्वीकारीत नाही, कारण त्याला त्या मूर्खपणाच्या वाटतात, त्याला त्या समजणार नाहीत, कारण त्या गोष्टी परमेश्वराच्या आत्म्यानेच पारखल्या जाऊ शकतात.
सामायिक करा
१ करिंथ 2 वाचा