१ करिंथ 2:13
१ करिंथ 2:13 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मानवी ज्ञानाने शिकवलेल्या शब्दांनी आम्ही या गोष्टी सांगत नाही, तर आत्म्याने शिकवलेल्या शब्दांनी, आत्मिक शब्द उपयोगात आणून आध्यात्मिक गोष्टींचे स्पष्टीकरण करतो.
सामायिक करा
१ करिंथ 2 वाचा१ करिंथ 2:13 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
आम्ही असे बोलतो हे मानवी ज्ञानाने शिकविलेले शब्द नव्हे, तर आत्म्याने शिकविलेले शब्द म्हणजे आत्मिक गोष्टींचे स्पष्टीकरण करण्याकरिता आम्ही आत्म्याने शिकविलेले शब्द वापरतो.
सामायिक करा
१ करिंथ 2 वाचा