१ करिंथ 15:51-52
१ करिंथ 15:51-52 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
पाहा! मी तुम्हास एक रहस्यमय सत्य सांगत आहे. आपण सर्व मरणार नाही. आपण सर्व बदलून जाऊ. क्षणात, डोळ्यांचे पाते लवते न लवते तोच, शेवटचा कर्णा वाजेल तेव्हा, कारण कर्णा वाजेल आणि मरण पावलेले अविनाशीपणात उठवले जातील आणि आपण बदलून जाऊ.
सामायिक करा
१ करिंथ 15 वाचा१ करिंथ 15:51-52 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
ऐका, मी तुम्हाला एक रहस्य सांगतो: आपण सर्वच मरणार नाही, तर आपण सर्व बदलून जाऊ. हे सर्व क्षणार्धात, डोळ्याची उघडझाप होते न होते तोच, शेवटचे रणशिंग वाजल्याबरोबर घडून येईल. कारण तुतारीचा नाद होईल आणि मरण पावलेले अविनाशीपणात उठविले जातील, आणि आपण बदलले जाऊ.
सामायिक करा
१ करिंथ 15 वाचा१ करिंथ 15:51-52 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
पाहा, मी तुम्हांला एक रहस्य सांगतो; आपण सर्वच महानिद्रा घेणार नाही, तरी आपण सर्व जण बदलून जाऊ; क्षणात, निमिषात, शेवटला कर्णा वाजेल तेव्हा. कारण कर्णा वाजेल, मेलेले ते अविनाशी असे उठवले जातील, आणि आपण बदलून जाऊ.
सामायिक करा
१ करिंथ 15 वाचा