१ करिंथ 15:36
१ करिंथ 15:36 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तू इतका अज्ञानी आहेस काय? तू जे पेरतोस ते प्रथम मरण पावल्याशिवाय जिवंत होत नाही.
सामायिक करा
१ करिंथ 15 वाचा१ करिंथ 15:36 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
किती मूर्खपणा! जे तुम्ही पेरता, ते जर मेले नाही तर त्यातून जीवन येत नाही.
सामायिक करा
१ करिंथ 15 वाचा