१ करिंथ 15:21-22
१ करिंथ 15:21-22 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
कारण ज्याअर्थी मनुष्याद्वारे मरण आले त्याप्रमाणे मृतांचे पुनरुत्थानसुद्धा मनुष्याद्वारेच आले. कारण जसे आदामाद्वारे सर्व मरण पावतात तसेच सर्वजण ख्रिस्ताद्वारे जिवंत केले जातील.
सामायिक करा
१ करिंथ 15 वाचा१ करिंथ 15:21-22 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
कारण जसा एका मनुष्याद्वारे मृत्यू आला, तसाच या एका मनुष्याद्वारे मेलेल्यांचे पुनरुत्थानही आले आहे. कारण आदामामध्ये सर्व मरण पावतात, तसेच ख्रिस्तामुळे सर्व जिवंत करण्यात येतील
सामायिक करा
१ करिंथ 15 वाचा