१ करिंथ 15:19
१ करिंथ 15:19 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
जर ख्रिस्तावर असलेली आमची आशाही, फक्त या जीवनासाठीच असली, तर सर्व मनुष्यांपेक्षा आम्ही दयनीय असे आहोत.
सामायिक करा
१ करिंथ 15 वाचा१ करिंथ 15:19 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
जर ख्रिस्तामध्ये आपली आशा फक्त या पृथ्वीवरील जीवनासाठी असेल, तर सर्व मनुष्यांमध्ये आपली स्थिती अधिक दयनीय ठरेल.
सामायिक करा
१ करिंथ 15 वाचा