१ करिंथ 13:9 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा
१ करिंथ 13:9 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
कारण आपल्याला केवळ अंशतः कळते, आणि अंशतः संदेश देता येतो
सामायिक करा
१ करिंथ 13 MARVBSI१ करिंथ 13:9 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
कारण आमचे ज्ञान अपूर्ण आहे, आम्ही अपूर्ण भविष्य सांगतो.
सामायिक करा
१ करिंथ 13 IRVMAR१ करिंथ 13:9 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
कारण आपल्याला केवळ अंशतः कळते आणि आपल्याला अंशतः संदेश देता येतो.
सामायिक करा
१ करिंथ 13 MACLBSI१ करिंथ 13:9 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
कारण आपल्याला थोडेच कळते, आपल्याला संकल्पाचेही ज्ञान थोडे आहे.
सामायिक करा
१ करिंथ 13 MRCV