बायबल अ‍ॅप लोगो
सर्च आयकॉन

१ करिंथ 13:6 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा

१ करिंथ 13:6 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

ती अनीतीत आनंद मानत नाही, तर सत्यासंबंधी आनंद मानते

सामायिक करा
१ करिंथ 13 MARVBSI

१ करिंथ 13:6 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

प्रीती अनीतीत आनंद मानीत नाही. परंतु सत्याविषयी ती आनंद मानते.

सामायिक करा
१ करिंथ 13 IRVMAR

१ करिंथ 13:6 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

ती दुष्कृत्यात आनंद मानत नाही, तर सत्यात आनंद मानते.

सामायिक करा
१ करिंथ 13 MACLBSI

१ करिंथ 13:6 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

प्रीती वाईट गोष्टींमध्ये आनंद मानत नाही परंतु सत्यामध्ये आनंद मानते.

सामायिक करा
१ करिंथ 13 MRCV