१ करिंथ 12:26
१ करिंथ 12:26 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
आणि एक अवयव दुखत असला तर त्याच्याबरोबर सर्व अवयव दुख सोसतात आणि एका अवयवाचे गौरव झाले तर त्याच्याबरोबर सर्व अवयव आनंद करतात.
सामायिक करा
१ करिंथ 12 वाचा१ करिंथ 12:26 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
जर एका अवयवाला दुःख झाले, तर त्याच्याबरोबर सर्व अवयवांना दुःख होते आणि एका अवयवांचा सन्मान झाला, तर सर्व अवयव आनंदित होतात.
सामायिक करा
१ करिंथ 12 वाचा१ करिंथ 12:26 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
एक अवयव दुखावला तर त्याच्याबरोबर सर्व अवयवांना सोसावे लागते; एका अवयवाचा सन्मान झाला तर त्याच्याबरोबर सर्व अवयव आनंदित होतात.
सामायिक करा
१ करिंथ 12 वाचा