१ करिंथ 10:31
१ करिंथ 10:31 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
म्हणून खाताना, पिताना किंवा काहीही करताना सर्वकाही देवाच्या गौरवासाठी करा.
सामायिक करा
१ करिंथ 10 वाचा१ करिंथ 10:31 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
तुम्ही जे खाता किंवा पिता किंवा जे काही करता ते सर्व परमेश्वराच्या गौरवासाठीच करावे.
सामायिक करा
१ करिंथ 10 वाचा१ करिंथ 10:31 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
म्हणून तुम्ही खाता, पिता किंवा जे काही करता ते सर्व देवाच्या गौरवासाठी करा.
सामायिक करा
१ करिंथ 10 वाचा