१ इतिहास 29:12
१ इतिहास 29:12 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
संपत्ती आणि सन्मानही तुझ्याकडून आहेत. तूच सर्वांवर अधिकार करतोस. सत्ता आणि सामर्थ्य तुझ्या हातांत आहे. कोणालाही थोर आणि बलवान करणे तुझ्याच हातात आहे.
सामायिक करा
१ इतिहास 29 वाचा