१ इतिहास 29:10
१ इतिहास 29:10 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
त्या समुदायापुढे दावीदाने परमेश्वराचे स्तुतिगीत म्हटले, “हे परमेश्वरा, इस्राएलाच्या देवा, आमच्या पित्या, सदासर्वकाळ तू धन्य आहेस.”
सामायिक करा
१ इतिहास 29 वाचात्या समुदायापुढे दावीदाने परमेश्वराचे स्तुतिगीत म्हटले, “हे परमेश्वरा, इस्राएलाच्या देवा, आमच्या पित्या, सदासर्वकाळ तू धन्य आहेस.”