YouVersion लोगो
सर्च आयकॉन

रोमकरांस 12:14-15

रोमकरांस 12:14-15 MRCV

जे तुमचा छळ करतात; त्यांना शाप देऊ नका; उलट आशीर्वाद द्या. आनंद करणार्‍यांबरोबर आनंद करा; रडणार्‍यांबरोबर रडा.