मत्तय 24:11-13
मत्तय 24:11-13 MRCV
अनेक खोटे संदेष्टे उदयास येतील आणि पुष्कळांना फसवतील. दुष्टता वाढेल व त्यामुळे पुष्कळांची प्रीती थंडावेल. परंतु जो शेवटपर्यंत स्थिर राहील त्याचे मात्र तारण होईल.