YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यशायाह 41:19-20

यशायाह 41:19-20 MRCV

मी वाळवंटात देवदारू, बाभळी, मेंदी, जैतून लावेन. गंधसरूची झाडे माळरानात लावेन, चिनार व भद्रदारूची झाडे ही लावेन. जेणेकरून लोक हा चमत्कार पाहतील व जाणतील, ते विचार करतील व त्यांना समजेल, याहवेहच्या बाहूंनी हे सर्व केले आहे, इस्राएलाच्या पवित्र परमेश्वरानेच हे निर्माण केले आहे.