YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यशायाह 40:30-31

यशायाह 40:30-31 MRCV

तरुण थकतात व कंटाळतात, तरुण पुरुष देखील ठेचाळतात व पडतात; पण जे याहवेहवर आशा ठेवतात ते नवे सामर्थ्य प्राप्त करतात, ते त्यांच्या पंखांनी गरुडाप्रमाणे वर झेप घेतील; ते धावतील पण दमणार नाहीत, ते चालतील पण क्षीण होणार नाहीत.

यशायाह 40:30-31 साठी श्लोक प्रतिमा

यशायाह 40:30-31 - तरुण थकतात व कंटाळतात,
तरुण पुरुष देखील ठेचाळतात व पडतात;
पण जे याहवेहवर आशा ठेवतात
ते नवे सामर्थ्य प्राप्त करतात,
ते त्यांच्या पंखांनी गरुडाप्रमाणे वर झेप घेतील;
ते धावतील पण दमणार नाहीत,
ते चालतील पण क्षीण होणार नाहीत.यशायाह 40:30-31 - तरुण थकतात व कंटाळतात,

ते चालतील पण क्षीण होणार नाहीत.