YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यहेज्केल 7:27

यहेज्केल 7:27 MRCV

राजा शोक करेल, राजकुमार निराशेची वस्त्रे पांघरेल, आणि देशातील लोकांचे हात थरथर कापतील. त्यांच्या कृत्यांनुसार मी त्यांच्याशी वागेन, आणि त्यांच्या स्वतःच्या मापानुसार मी त्यांचा न्याय करेन. “ ‘तेव्हा ते जाणतील की मीच याहवेह आहे.’ ”