YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यहेज्केल 3:1-2

यहेज्केल 3:1-2 MRCV

आणि तो मला म्हणाला, “हे मानवपुत्रा, तुझ्यापुढे जे आहे ते खा, ही गुंडाळी खा; नंतर इस्राएली लोकांशी बोल.” तेव्हा मी आपले तोंड उघडले आणि त्याने मला खाण्यासाठी गुंडाळी दिली.

यहेज्केल 3 वाचा