YouVersion लोगो
सर्च आयकॉन

निर्गम 37:1-2

निर्गम 37:1-2 MRCV

मग बसालेलाने बाभळीच्या लाकडाचा कोश तयार केला—अडीच हात लांब व दीड हात रुंद, दीड हात उंच होता. त्यावर त्याने आतून व बाहेरून शुद्ध सोन्याचे आवरण घातले आणि त्याच्याभोवती सोन्याचा काठ केला.