YouVersion लोगो
सर्च आयकॉन

निर्गम 25:8-9

निर्गम 25:8-9 MRCV

“मग मी त्यांच्यामध्ये वस्ती करावी, म्हणून त्यांनी माझ्यासाठी एक पवित्रस्थान बनवावे. हा निवासमंडप आणि त्याची रचना मी दाखवेन त्याप्रमाणेच असावी.