YouVersion लोगो
सर्च आयकॉन

निर्गम 24:17-18

निर्गम 24:17-18 MRCV

इस्राएली लोकांना पर्वतावरील याहवेहचे वैभव भस्म करणार्‍या अग्नीप्रमाणे दिसले. मग मोशेने मेघांमधून पर्वतावर प्रवेश केला आणि तो तिथे चाळीस दिवस व चाळीस रात्री राहिला.