YouVersion लोगो
सर्च आयकॉन

प्रेषित 2:42-43

प्रेषित 2:42-43 MRCV

प्रेषितांद्वारे दिले जात असलेले शिक्षण आणि सहभागिता, भाकर मोडणे आणि प्रार्थना यासाठी ते स्वतः समर्पित झाले. प्रेषितांद्वारे झालेली अनेक अद्भुते व चिन्हे पाहून सर्वांच्या मनामध्ये भीतियुक्त आदर निर्माण झाला होता.

प्रेषित 2:42-43 साठी चलचित्र