हे सर्व परमेश्वरापासून आहे, ज्यांनी आमचा त्यांच्याशी ख्रिस्ताद्वारे समेट केला आणि समेटाची सेवा आम्हाला दिली आहे. परमेश्वर ख्रिस्ताद्वारे जगाशी समेट घडवून आणत होते आणि लोकांची पातके त्यांच्याविरुद्ध मोजत नव्हते. हाच समेटाचा संदेश त्यांनी आम्हाकडे सोपवून दिला आहे.
2 करिंथकरांस 5 वाचा
ऐका 2 करिंथकरांस 5
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: 2 करिंथकरांस 5:18-19
5 दिवस
तुम्ही कदाचित 'कृपा' हा शब्द ऐकला असेल, पण त्याचा खरा अर्थ काय आहे? देवाची कृपा आपले जीवन कसे वाचवते आणि बदलते? ही अद्भुत कृपा आपल्याला जिथे आहोत तिथेच कशी भेटते आणि आपल्या कथा कशा बदलते हे जाणून घ्या |
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ