YouVersion लोगो
सर्च आयकॉन

1 तीमथ्य 4:9-10

1 तीमथ्य 4:9-10 MRCV

ही गोष्ट विश्वसनीय व पूर्णपणे स्वीकारावयास योग्य आहे. याचकरिता आम्ही श्रम व कसून प्रयत्न करतो, म्हणून आमची आशा जो सर्व मानवांचा आणि विशेषतः त्यांच्यावर विश्वास ठेवणार्‍यांचा तारणारा आहे, त्या जिवंत परमेश्वरावर आहे.