YouVersion लोगो
सर्च आयकॉन

Rroma̠a 8:16-17

Rroma̠a 8:16-17 JCJ

Jña Jmɨchi kiä Juɨnarí tɨ̠ɨ jmóa kö́ jú jña jmɨchi kiäjnaꞌ, jña esɨꞌa jnaꞌ elɨ̈ꞌ jú tsó elɨ̈ jnaꞌ sïjö Juɨnarí. Jñá wɨ ilɨ̈ꞌ jnaꞌ sïjöa, etɨ̈jnaꞌ kö́ exá emákajmo Juɨnarí kiä jnaꞌ, lajɨ ejä jmo elï jnáꞌ kö́ jú jña Kristo̠o, jña nɨ̈juaꞌ kakiä jnaꞌ jmowɨ laꞌ ikakä̠a eteꞌ jnaꞌ kö́ rrɇ̠ jña Ii ñïjuɨ̠ɨ kiꞌa.

Rroma̠a 8 वाचा

Rroma̠a 8:16-17शी संबंधित विनामूल्य वाचन योजना आणि भक्ती

पाचारण झालेले आणि निवडलेले -कॉल केलेले आणि निवडले - ख्रिस्तामध्ये तुमचे  DNA समजून घेणे Rroma̠a 8:16-17 Jú chi̠ 'mɨ̈ ki' Jesukristo̠o

पाचारण झालेले आणि निवडलेले -कॉल केलेले आणि निवडले - ख्रिस्तामध्ये तुमचे DNA समजून घेणे

6 दिवस

पाचारण झालेले आणि निवडलेले... ‘ख्रिस्तामध्ये आशीर्वादित आणि ख्रिस्ताठायी निवडून घेतलेले’ (6 दिवसांचा मनन-पाठ) तुम्ही देवाची हस्तकृति आहात आणि सर्व स्वर्गीय वैभवांनी आशीर्वादित करण्यासाठी देवाने तुमची निवड केली आहे हे सत्य तुम्ही जाणता का? राजेशाही थाटात जगणे किंवा हलाखीच्या परिस्थितीत खितपत पडून राहणे हे सर्वस्वी तुमच्या हातात आहे. तुमच्या जीवनासंबंधी देवाची अदभूतरम्य अशी योजना व संकल्प आहेत. इफिस.१:३-५ या शास्त्रभागावर आधारित हा सहा दिवसांचा मनन-पाठ (भक्तिसामग्री) वर्ड ऑफ ग्रेसच्या नवाझ डिक्रुझ (Navaz DCruz) यांनी लिहिली असून विक्रम अरविंद जाधव यांनी अनुवादित केली आहे.