YouVersion लोगो
सर्च आयकॉन

रोमकरांना 4:7-8

रोमकरांना 4:7-8 MACLBSI

ते असे: ज्यांच्या अपराधांची क्षमा झाली आहे व ज्यांच्या पापांवर पांघरूण घातले गेले आहे, ते धन्य! ज्या माणसाच्या पापांचे प्रभू मोजमाप ठेवत नाही, तो धन्य!

रोमकरांना 4:7-8 साठी श्लोक प्रतिमा

रोमकरांना 4:7-8 - ते असे:
ज्यांच्या अपराधांची क्षमा झाली आहे
व ज्यांच्या पापांवर पांघरूण घातले गेले आहे, ते धन्य!
ज्या माणसाच्या पापांचे प्रभू मोजमाप ठेवत नाही, तो धन्य!रोमकरांना 4:7-8 - ते असे:
ज्यांच्या अपराधांची क्षमा झाली आहे
व ज्यांच्या पापांवर पांघरूण घातले गेले आहे, ते धन्य!
ज्या माणसाच्या पापांचे प्रभू मोजमाप ठेवत नाही, तो धन्य!