YouVersion लोगो
सर्च आयकॉन

रोमकरांना 14:13

रोमकरांना 14:13 MACLBSI

म्हणून आपण ह्यापुढे एकमेकांना दोष लावू नये, तर असे ठरवून टाकावे की, कोणी आपल्या भावापुढे ठेच लागण्यासारखे किंवा अडखळण होईल असे काही ठेवू नये.