स्वर्गीय जीवनासाठी ख्रिस्ताद्वारे मिळणारे देवाचे उच्च पाचारण हे पारितोषिक प्राप्त करून घेण्यासाठी मी लक्ष्याकडे धावतो. जेवढे आपण प्रौढ आहोत, तेवढ्यांनी हीच चित्तवृत्ती ठेवावी परंतु तुमची एखाद्या गोष्टीविषयी निराळी चित्तवृत्ती असली, तर देव तेही तुम्हांला दाखवील.
फिलिप्पैकरांना 3 वाचा
ऐका फिलिप्पैकरांना 3
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: फिलिप्पैकरांना 3:14-15
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ